सावंतवाडी : तळकट भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग आढळला. त्याला सर्पमित्र विठ्ठल गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले.
यावेळी तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, माजी सरपंच रमेश शिंदे, विजयकुमार भिकाजी मराठे, पोलीस पाटील रामदास देसाई, अभिजीत देसाई, उपसरपंच रमाकांत गवस यांच्यासह तळकट पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. किंग कोब्याला पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न करता, सर्पमित्रांनी त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe









