बांदा : निगुडे नवीन देऊळवाडी येथील मोरी गेले अनेक वर्ष झाले. बांधून परंतु सदर काम खूप जुने असून त्या ठिकाणी पाईप व मोरीला दरवर्षी भगदाड पडायचे यासंदर्भात माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपअभियंता यांना पाहणी करण्यासाठी सांगितले होते. त्याचीच दखल घेऊन आज सदर मोरी बाबत पाहणी केली असता . ती बांधण्याकरता व त्या ठिकाणी संरक्षक भिंत सहा मीटर घ्यावयाची आहे. अशा सूचना उपअभियंत्यांनी शाखा अभियंता यांना दिले आहेत. सदर मोरी ही दरवर्षी ग्रामस्थ, मेहनत करून डागडुजी करायचे तत्कालीन शाखा अभियंता श्री. शिंदे यांनी सदर मोरीसाठी प्रस्ताव सादर केला होता सन २०२१ परंतु निधी कमी असल्यामुळे ते काम थांबले होते. आता सदरचे काम हे रस्ते विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर असून त्या ठिकाणी पक्कीमोरी व साईडला संरक्षक भिंत असणार असून सदरचे काम मंजूर असून येत्या आठ दिवसात काम सुरू करण्याचे सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत असे उपअभियंता श्री. शेळके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे निगुडे गावठणवाडी उर्वरित रस्त्यावर संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी निगुडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, उपअभियंता अंगद शेळके, शाखा अभियंता श्री. टेमकर, माजी उपसरपंच गुरदास गवंडे उपस्थित होते.

निगुडे नविनदेऊळवाडी मोरीची जिल्हा परिषद उपअभियंता श्री. अंगद शेळके यांनी केली पाहणी
1
/
92
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
आम्ही आज जे काही आहोत ते राणे साहेबांमुळेच #kudal #nileshrane #kadaval
सयाजी शिंदे यांची मालवणी ऐकली आहे का ? #sayajishinde #कोकण #kokan
1
/
92

Subscribe










