जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हास्तर विविध स्पर्धांचा निकाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी हा निकाल जाहीर केला आहे. जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा शालेय गट (विषय- संत रविदास महाराज यांचा जीवनपट)
प्रथम क्रमांक- सुयश सद्गुरु साटेलकर ,आचरा, मालवण, द्वितीय क्रमांक- चैतन्य नारायण मेस्त्री, इन्सुली – सावंतवाडी, तृतीय क्रमांक – प्रणिता गोविंद सावंत, इन्सुली सावंतवाडी, उत्तेजनार्थ – मैथली मनोहर सावंत, इन्सुली सावंतवाडी, चैत्राली नरेंद्रकुमार चव्हाण, सोनवडे कुडाळ, आरती अजय कोठावळे, इन्सुली सावंतवाडी, लावण्या दीपक गुडेकर, नेमळे सावंतवाडी, नमिता मिलिंद गावडे ,नेरूर माड्याचीवाडी, कुडाळ, सुरज संतोष मसुरकर, मसुरे मालवण, रक्षा सुभाष बांबुळकर ,ओरोस कुडाळ, दुर्वा गणेश धुरी, कुंभवडे कणकवली, राधा नितीन काणेकर ,वागदे कणकवली,
युवा गट (विषय-संत रविदास महाराज यांचे सामाजिक कार्य)-प्रथम क्रमांक गौरवी आनंद कोठावळे, इन्सुली सावंतवाडी, खुलागट (विषय संत रविदास महाराज यांचे समतावादी व वैज्ञानिक विचार)- प्रथम क्रमांक – संजय कृष्णा बांबुळकर ,सावंतवाडी, द्वितीय क्रमांक- नीता नितीन सावंत, शिरशिंगे सावंतवाडी, तृतीय क्रमांक – हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली, उत्तेजनार्थ क्रमांक- ऋतुजा लक्ष्मण सरंबळकर,सावंतवाडी, मंदार सदाशिव चोरगे, वैभववाडी, स्वप्नाली पांडुरंग धुरी, कोलगाव सावंतवाडी,
जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा शालेय गट
(विषय- संत रविदास महाराज यांचा जीवनपट)
प्रथम क्रमांक -आर्या गणपत सावंत ,इन्सुली सावंतवाडी, द्वितीय क्रमांक – मिताली नंदकिशोर कोठावळे, इन्सुली सावंतवाडी,
खुला गट-
(विषय संत रविदास महाराज यांचे समतावादी व वैज्ञानिक विचार)
प्रथम क्रमांक -.हेमंत मोतीराम पाटकर ,कांबळे गल्ली कणकवली,
जिल्हास्तरीय खुली कविता स्पर्धा-(विषय -संत रविदास महाराज) खुलागट –
प्रथम क्रमांक- अनुजा प्रवीण कदम, कलमठ कणकवली, द्वितीय क्रमांक – महेश कृष्णा चव्हाण ,कुडाळ, तृतीय क्रमांक- नीता नितीन सावंत सावंतवाडी, उत्तेजनार्थ क्रमांक- सानिका जगदीश वायंगणकर, शालेय गट-
प्रथम क्रमांक- वैष्णवी मयूर मोचेमाडकर,मालवण, द्वितीय क्रमांक- पूनम काशिनाथ पाताडे, सुकळवाड मालवण, तृतीय क्रमांक – ईश्वरी उत्तम पाताडे, सुकळवाड मालवण,
संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय खुली हस्ताक्षर स्पर्धा –
शालेय गट-प्रथम क्रमांक- सुयश सद्गुरु साटेलकर, आचरा मालवण, द्वितीय क्रमांक- चैतन्या नारायण मेस्त्री ,इन्सुली सावंतवाडी, तृतीय क्रमांक- पूर्वा अर्जुन कोठावळे ,इन्सुली सावंतवाडी, उत्तेजनार्थ मैथली मनोहर सावंत,इन्सुली सावंतवाडी, खुशी मोहन परब,आजगाव सावंतवाडी,वैष्णवी वैभव सांगेलकर, इन्सुली सावंतवाडी, युवा गट- प्रथम क्रमांक-तनया प्रवीण कदम-कलमठ कणकवली, द्वितीय क्रमांक-अश्विनी हरिश्चंद्र जाधव,शिवडाव कणकवली, तृतीय क्रमांक -गौरवी आनंद कोठावळे, इन्सुली सावंतवाडी, उत्तेजनार्थ -अदिती अवधूत राजाध्यक्ष, आजगाव सावंतवाडी, निकिता हरिश्चंद्र जाधव,शिवडाव कणकवली, कौस्तुभ चंद्रसेन पाताडे ,सुकळवाड मालवण,
खुला गट -प्रथम क्रमांक – मंदार सदाशिव चोरगे, वैभववाडी, द्वितीय क्रमांक- पांडुरंग विष्णू दळवी ,वजराट वेंगुर्ले, तृतीय क्रमांक- साईप्रसाद सुरेश केरकर, वजराट वेंगुर्ले, उत्तेजनार्थ- निकेत नरहरी पावसकर,तळेरे कणकवली, अभिजीत विष्णू शेटकर सावंतवाडी, अदिती आनंद वराडकर, झाराप कुडाळ
वरील स्पर्धांचे परीक्षण चंद्रसेन पाताडे,बाळकृष्ण नांदोसकर, प्रशांत चव्हाण,प्रा.सीमा हडकर ,मंगेश आरेकर यांनी केले.सर्व यशस्वी स्पर्धकांना संस्थेच्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.













