आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाटक

माड्याची वाडी माजी सरपंच सचिन गावडे यांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री ठीक ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांच्या महान दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दशावतारी नटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सचिन गावडे यांनी केले आहे.

स्थळ : माड्याची वाडी माजी सरपंच सचिन गावडे यांच्या निवासस्थानी

error: Content is protected !!