‘अविष्कार ‘ महेंद्रा अकॅडमीचा

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले. या स्पर्धेमध्ये नॅशनल ॲथलेटिक देखील सहभागी होते. परंतु अविष्कार यांनी आपल्या स्वतःच्या कष्टांवरती विश्वास ठेवत पहिला क्रमांक मिळवला. तसेच ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यांची पुढे विभागीय स्तरासाठी निवड झालेली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *