सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात व शक्तीप्रदर्शन करून दाखल केला.
याप्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेताताई कोरगावकर, नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर, विनोद राऊळ, युवा नेते महाराष्ट्र राज्य विशाल परब आणि भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
95
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
1
/
95


Subscribe










