सुप्रिया मेस्त्री यांना ३,१४५ चे मताधिक्य
कणकवली : कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाच्या सुप्रिया मेस्त्री यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुप्रिया मेस्त्री यांना ४,९९३ मते मिळाली असून उद्धवसेनेच्या वैदेही गुडेकर यांना १,८४८ मते मिळाली. या निवडणुकीत नोटाला १६४ मते मिळाली आहेत.
या मतदारसंघात सुप्रिया मेस्त्री यांनी ३,१४५ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
1
/
97
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
1
/
97


Subscribe










