मनोज रावराणे ४९९९ च्या मोठ्या मताधिक्याने विजयी
कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. झालेल्या मतमोजणीत मनोज रावराणे यांना एकूण ५८२८ मते मिळाली.
त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर यांना ८२९ मते मिळाली. तर या मतदारसंघात नोटाला १६९ मते पडली.
मनोज रावराणे यांनी ४९९९ मतांच्या भक्कम फरकाने विजय संपादन करत जिल्हा परिषद सदस्यपदावर आपले नाव कोरले आहे. या निकालामुळे हरकुळ बुद्रुक परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयानंतर जल्लोष करण्यात आला.
विजयानंतर मनोज रावराणे यांनी मतदारांचे आभार मानत, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










