कुडाळ : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर हे कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची विजयी पताका घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सकाळी ९.०० वाजता हुमरमळा गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सकाळी १०.०० वाजता कवठी गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.सकाळी १०.०० वाजता चेंदवण गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.सकाळी ११.०० वाजता वालावल गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.सकाळी १२.०० वाजता नेरूर गावातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










