सावंतवाडीतील दोन तरूणांचा प्रामाणिकपणा; पोलिसांनी केले अभिनंदन
सावंतवाडी : येथील सालईवाडा भागात रस्त्यावर मिळालेली मोठी रक्कम सावंतवाडी येथील दोघा युवकांनी पोलिसांकडे सुपूर्द केली
संदेश कुणकेरकर आणि साईनाथ राणे असे त्यांचे नाव आहे ही रक्कम संदेश ग्राफिक्स या सालईवाड्यातील दुकानाच्या समोर त्यांना पडलेली मिळाली.
ही रक्कम त्यांनी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडेही रक्कम सुपूर्द केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे उपस्थित होते दरम्यान संबंधित रक्कम नेमकी कोणाची याचा शोध पोलीस घेत आहेत तसेच ज्याची कोणाची रक्कम आहे त्यांनी ती रक्कम किती आहे हे ओळखून पोलिसांकडून परत मिळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांनी केली आहे तसेच ही रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केल्याबद्दल त्या दोन्ही तरुणांचे पोलिसांनी अभिनंदन केले.
1
/
105
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
1
/
105


Subscribe










