कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे,तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे,नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदनी कांबळी, नगरसेविका श्रुति वर्दम, माजी नगरसेवक राकेश कांदे, शाखाप्रमुख योगेश काळप , चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी , राकेश वर्दम, दादा कांबळी तसेच लक्ष्मीवाडी प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










