कुडाळ : सायकलिस्ट्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लब यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता बॅ. नाथ पै. शिक्षण संस्था ग्राउंड एमआयडीसी कुडाळ येथून या सायकल मॅरेथॉनला सुरुवात होणार असून त्यामध्ये २५ किलोमीटर आणि ६० किलोमीटर अंतर असणार आहे. या सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. यावेळी डॉ. बापू परब, प्रथमेश सावंत, विष्णू रामागडे, मकरंद वायंगणकर आदी उपस्थित होते.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










