चर्मकार समाज उन्नती मंडळाचे आयोजन
संतोष हिवाळेकर / पोईप
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गचा स्थापना दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे जयंतीनिमित्त संस्थेने जिल्हास्तरीय खुली निबंध,कविता,वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
तिन्ही स्पर्धा शालेय,युवा व खुल्या गटात घेतली जाणार असून विजेत्यांना रोख बक्षीसे, आकर्षक चषक व गौरवपत्र प्रदान केले जाणार आहे.
स्पर्धेचे विषय,नियम अटी याबाबतची माहिती घेण्यासाठी स्पर्धाप्रमुख यांचेशी संपर्क साधावयाचा आहे.स्पर्धेचे प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत, निबंध स्पर्धा- चंद्रसेन पाताडे (८८०६६१६७७५),कविता स्पर्धा-मंगेश आरेकर (९४०४९४४४८५),वक्तृत्व स्पर्धा- प्रशांत चव्हाण(९४२०२६२१६८),हस्ताक्षर स्पर्धा-बाळकृष्ण नांदोसकर(९४०३३५२१८०)
सदर स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत १० मार्च २०२५ पर्यंत असून स्पर्धेतील यशस्वीतांना संस्थेच्या १६ मार्च २०२५ रोजीच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सर्व इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव तसेच समस्त जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
1
/
46


तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik
1
/
46
