पत्रकार बाळ खडपकर यांना मातृशोक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ( वय ८७ ) यांचे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते. प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!