कुडाळ : शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमाच्या माध्यमातून अरुणोदय मेटल कंपनी ते राऊळ महाराज मठ मार्गाची स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक महिन्यातील एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजू बिर्जे यांनी सांगितले. स्वच्छता अभियान राबवून तरी लोकांना जाग येईल.त्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले जाणार नाही.. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढच्या स्वच्छता अभियानात उस्फुर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. या स्वच्छता अभियान संस्था उपाध्यक्ष राजू बिर्जे, संजय बिर्जे , संदिप बिर्जे, दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, गितांजली बिर्जे, बाबीदास गावडे, जयप्रकाश प्रभू, उत्तंम परुळेकर, रामचंद्र परब, कौस्तुभ सांगळे, सुमेध सांगळे, रामचंद्र तुळसकर, उत्तंम परुळेकर, मयुरेश खरात, प्रकाश जाधव , पुनम बिर्जे, संतोष सांगळे. आदी लोक उपस्थित होते. साथिच्या रोगाला आळा घालायचा असेल तर स्वच्छता फार महत्त्वाची आहे. या साठी प्रत्येक नागरिकाने या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन संस्था अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी केले आहे.

जिव्हाळा सेवाश्रमाच्या माध्यमातून अरुणोदय मेटल कंपनी ते राऊळ महाराज मठ मार्गावर स्वच्छता मोहिमेची सुरुवात
1
/
103
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
1
/
103

Subscribe










