मुंबई: महसूल करामधे महत्वाचा आणि मोठा वाटा असलेली दारू आता महागणार आहे.मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी आता दारूच्या करममधे वाढ होणार असून महसूल विभागाने हा निर्णय घेतला आहे.दारूचा पेग आता महागणार आहे. समस्त मद्यप्रेमींसाठी काहीशी चिंतेची ही बाब आहे. कारण, राज्यातील कर संकलनात मोठा वाटा असलेल्या दारूवरील करात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाच्या वतीनं दारूवरील करवाढीसंदर्भात सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. 2 महिन्यात ही समिती राज्य सरकारला काही सूचना व निर्देश देणार आहे. या माध्यमातून महसूल वाढीसाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दलही समिती सरकारला सूचित करणार आहे.महसूल वाढीसाठी ‘या’ उपाययोजनांची शक्यता- महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयातीवर करवाढीचा निर्णय- परवान्यासाठी आकारण्यात येणा-या शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता आहे- देशी व विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ- परवाना नुतनीकरण शुल्कात वाढ – एकूणच मद्याच्या कर व शुल्कात वाढ केल्यामुळे तळीरामांना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो

तळीरामांसाठी महत्वाची बातमी;दारूचा पेग महागणार
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










