
कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे येथे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष उर्फ पप्पू पुजारे, अर्चित कदम, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, सोहेल खान, सिझर फर्नांडिस, काका कदम, मंदार मेस्त्री, धनंजय सावंत
लतिफ खान, अमोल घाडीगांवकर, सदा चव्हाण, शिवदास साधिये, रितेश बावकर, सलमान शेख, कुणाल प्रभुदेसाई, अभी देसाई, आयरिस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
1
/
110
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
1
/
110



Subscribe










