कुडाळ/प्रतिनिधी
किनळोस गावामध्ये रोटरी क्लब कुडाळ यांच्यावतीने मोफत फळझाडे वितरण समारंभ किनळोस गावचे पोलीस पाटील श्री राजेश जानकर यांच्या घरी आयोजित करण्यात आला .यावेळी शेतक-यांना 125 नारळ व 125 सुपारीची रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री मकरंद नाईक, सचिव श्री राकेश माडगळकर , खजिनदार डाॅ जयश्री केसरे ,माजी अध्यक्ष प्रमोद भोगटे, गजानन कांदळगावकर , आनंद वेंगुर्लेकर, भगीरथ प्रतिष्ठान नवीन मालवणकर , हिर्लोक किनळोस ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच नरेंद्र राणे ,किनळोस गावचे पोलीस पाटील राजेश जानकर ,गावातील ग्रामस्थ आदी उपसिथित होते.
विविध योजनांची माहिती
भगीरथ प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी नवीन मालवणकर यांनी शेतकऱ्यांसाठी बायोगॅस सुविधा,कोंबडी गुड ,सोलर कंपाऊंड आदी सर्व योजनेची माहिती दिली.
सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली नावे पोलीस पाटील यांच्याकडे द्यावीत असे आवाहन करण्यात आले.
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










