
१२ वीच्या वर्गात होती शिकत
वैभववाडी : कोकिसरे – गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी करुणा प्रकाश विद्यार्थिनीचे उपचारादरम्यान सिंधुदुर्गनगरी येथे निधन झाले. करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इ. १२ वीच्या वर्गात शिकत होती. मागील दोन दिवस ती सर्दी, तापामुळे आजारी होती. तिच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र तिची प्रकृती नाजुक असलयाने त्याच दिवशी तिला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला गोवा-बांबोळी रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र बांबेळीला नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. करुणा हिच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई-वडील, बहिण, भाऊ, काका-काकी असा परिवार आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









