बैठकीत घेण्यात आला संघटनात्मक आढावा
सिंधुदुर्ग : आज दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी युवासेना कुडाळ–मालवण यांची मासिक आढावा बैठक ओरोस रेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बैठकीमध्ये संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच आगामी उपक्रम, जनसंपर्क अभियान आणि विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर, मालवण तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभी लाड, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश दळवी, युवासेना सचिव राहुल बागवे, सचिव साईराज दळवी, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश दळवी, मिहिर राणे यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










