जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविता आश्रमाचे संस्थापक संदीप परब, पणदूरचे पोलीस पाटील देऊ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्याला ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल मकरंद नाईक यांनी जीवन आनंद संस्थेचे आभार मानले.

error: Content is protected !!