सावंतवाडी : येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे.
अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी ४:३० ते ७ या वेळेत सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात खुल्या ठेवण्यात येणार आहेत. अवघ्या अडीच तासांच्या या मर्यादित वेळेत स्वामी भक्तांना पादुकांचे थेट दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
या सोहळ्याचे पावित्र्य आणि महत्त्व लक्षात घेता, सावंतवाडी शहर व परिसरातील जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या पावन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन ‘श्री औदुंबर स्वामी मंदिर’ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108


Subscribe









