
पिंगुळी भूपकरवाडी येथील घटना
चिलीमद्वारे करत होते गांजा सेवन
कुडाळ : पिंगुळी गोंधयाळे रोड परिसरातील भूपकरवाडीमध्ये चार तरुण चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी रात्री ११.१५ च्या सुमारास उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी पोलीस हवालदार मेघश्याम भगत यांना पोलीस हवालदार, प्रमोद काळसेकर यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. सदर घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी आडोशाला थांबून पाहणी केली असता चार तरुण आळीपाळीने चिलीम ओढत असल्याचे निदर्शनास आले. ते तोंडावाटे धूर सोडत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








