
गळफास घेत संपवले जीवन
कणकवली : कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील राजेश दत्ताराम कांबळे (५५) यांनी येथीलच विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराच्या खोलीतील खिडकीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. राजेश सकाळच्या सुमारास घरी न दिसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबत राजेश यांचा पुतण्या रोहित उत्तम कांबळे (२९, कणकवली – सिद्धार्थनगर) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








