आ. निलेश राणे यांनी घेतले मनोभावे दर्शन
कुडाळ : श्री. देवी महालक्ष्मी मंदिराचा १६ वा शिखर कलशारोहण व वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. निलेश राणे यांनी देवी महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले.
तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य/गटनेते दीपक नारकर, संजय पडते, काका कुडाळकर ,उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक महालक्ष्मी मंदिर अध्यक्ष संजय पिंगुळकर, नगरसेविका चांदणी कांबळी,नगरसेविका सई काळप,गणपत आळवे,चंदन कांबळी,प्रथमेश कांबळी,लक्ष्मीवाडी शाखाप्रमुख योगेश काळप,श्रीरामवाडी शाखाप्रमुख योगेश उमळकर,नागेश नेमळेकर, सचिन काळप,शैलेश काळप,साईनाथ नेमळेकर,संतोष खानोलकर,प्रणय कांबळी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










