कणकवली येथील प्रकार
कामावरून घरी परतताना घडली घटना
कणकवली : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये – सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून त्या क्लिनिकमधील काम आटोपून घरी जात होत्या.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ‘काळे सर कुठे राहतात?’ असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले. काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून घेतले आणि कणकवलीच्या दिशेने पळ काढला. या घटनेप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
1
/
107
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
1
/
107


Subscribe










