शिवशक्तीनगर व कनकनगर जोडणारा पुल स्वखर्चातुन दिला बांधून
कणकवली – शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याजवळ शिवशक्तीनगर व कनकनगर येथे जोड रस्त्याची मागणी केली होती, सुशांत नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही नगर जोडणारा लोखंडी पुल स्वखर्चातून घालून दिला. यामुळे शाळेतील मुलांना येजा करण्यासाठी व नागरिकांना येजा करण्यासाठी सुव्यवस्थित रस्ता उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या माध्यमातून करून देण्यात आला. यामुळे शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांकडून सुशांत नाईक यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी वेलिंग मॅडम, संजीवनी पवार, एकनाथ सावंत, समीर सावंत, संदेश जाधव, मनमोहन परब,भाऊजी, रवि भंडारे आदी रहिवाशी उपस्थित होते.
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









