कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या हस्ते उद्घाटन
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग या संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठा समाज सभागृह कुडाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव आणि मान्यवर उपस्थित होते.
1
/
100
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
वेताळ बांबर्डे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचे सुरक्षित रेस्क्यू #kudal #sindhudurg
आ. निलेश राणेंमुळे दशावतार कलाकारांचा उद्देश सफल झाला #nileshrane #dashavtar
एक पुरस्कार दशावतारी कलाकाराला मिळालेला नाही - आमदार निलेश राणे #nileshrane #dashavtar
1
/
100


Subscribe










