नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून बसवले विद्युत दिवे
मुस्लिम बांधवांनी केली होती मागणी
कुडाळ : गेल्या कित्येक दिवसांपासून अंधारात असणारे कुडाळचे कब्रस्तान अखेर प्रकाशमान झाले. यासाठी कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी विशेष प्रयत्न केले.
गेल्या कित्येक वर्षांपासून कुडाळ येथील कब्रस्तान अंधारात होते. कुडाळ पानबाजार येथील मुस्लिम बांधवांनी ही बाब नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता विद्युत खांबांवर विद्युत दिवे लावून दिले. यामुळे कुडाळ येथील कब्रस्तान पुन्हा एकदा प्रकाशमान असून मुस्लिम बांधवांनी नगरसेवक अभिषेक गावडे यांचे आभार मानले.




1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108


Subscribe









