कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर जत्रोत्सव शनिवार दि 22 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू , दुपारी 3 वाजता ओटी भरणे, नवस फेडणे , रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा तसेच रात्री 12.30 वाजता खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ खानोली यांचे महापौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
सर्व भाविकांनी आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती , मानकरी , सेवेकरी , ग्रामस्थ तेर्सेबांबर्डे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










