कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळचे संपर्कप्रमुख तसेच संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष अतुल बंगे यांनी कुडाळचे नूतन तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेतली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अंबड पाल उपसरपंच तथा माजी आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक धीरेंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
1
/
93
पणदूर मयेकरवाडी येथे सापडलेल्या अजगराला जीवनदान #kudal #pandur #sindhudurg
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर हे कमिशन एजंट #kudal #sindhudurg
ओंकार हत्ती झोळंबे गावात दाखल #dodamarg #omkarhatti
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
1
/
93


Subscribe










