कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सदाशिव अरुण परब (अंदाजे ३३वर्षे) या तरुणाने काल, बुधवार, २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव परब याने सायंकाळी आपल्या घरात हे टोकाचे पाऊल उचलले. सदाशिवच्या आत्महत्येमुळे सरंबळ गावावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या सदाशिवच्या निधनाने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सदाशिवने हे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास सुरू आहे.
1
/
108
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
1
/
108


Subscribe










