कै. देवेंद्र पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुका शिवसेनेकडून कवठी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना गंगावणे जयदीप तुळसकर, मनिष वाडयेकर, रामचंद्र करलकर, शेखर मेस्त्री,भास्कर खडपकर, संजय चिचकर,गोपाळ कवठकर,अनिल वाडयेकर, प्रमोद नाईक (ग्रा. सदस्य ), स्वाती करलकर (सरपंच ) आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!