पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेर्सेबांबर्डेत साफसफाई

कुडाळ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडानिमित्त आज तेर्सेबांबर्डे गावातील ग्रामपंचायत , आरोग्य उपकेंद्र व शाळा परिसर मध्ये साफसफाई करण्यात आली यावेळी रुपेश कानडे तालुका सरचिटणीस, सरपंच तेर्सेबांबर्डे रामचंद्र परब, गुणाजी जाधव ग्रा प सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष अजा जमाती मोर्चा,शक्तिकेंद्र प्रमुख व ग्रा प सदस्य अजय डीचोलकर, बूथ अध्यक्ष व ग्रा प सदस्य संतोष डीचोलकर, रमेश परब, ग्रा प सदस्या माधवी कानडे, रेश्मा परब, ग्रामसेवक भूषण बालम, पोलीस पाटील रमाकांत जाधव, दत्ता बाँबर्डेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यव्रत पाटकर, प्रभाकर डीचोलकर, सागर कोरगावकर, पिंट्या साटेलकर, प्रदीप परब,गणपत डीचोलकर, दिवाकर कानडे, अंकुश बाँबर्डेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!