मालवण : शहर येथील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त आज कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उरुस उत्सवाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सादिक मुजावर व फारुक मुकादम यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, नरेश हुले, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, चिंतामणी मयेकर, नदीम मुजावर, आसिफ मुजावर, आझिम मुजावर, मोहसिन मुजावर, सिराज मुजावर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, बाबा मुकादम, उमेश चव्हाण, अक्षय भोसले उपस्थित होते.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










