कुडाळ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा आज तेर्सेबांबर्डे गावातील रामेश्वर मंदिर मोदी साहेब यांना देश सेवा करण्यासाठी उदंड व निरोगी आयुष्य मिळावे यासाठी रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालून मंदिर परिसरात एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब , किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, मोहन सावंत, रुपेश कानडे व भाई बेळणेकर सरचिटणीस, सरपंच तेर्सेबांबर्डे रामचंद्र परब, सरपंच हुमरस सीताराम तेली, श्वेता लंगवे माजी पंचायत समिती सदस्या, गुणाजी जाधव जिल्हा उपाध्यक्ष अजा जमाती मोर्चा, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव शेणई,शक्तिकेंद्र प्रमुख सोनू मेस्त्री, बूथ अध्यक्ष संतोष डीचोलकर, बूथ अध्यक्ष झाराप अमोल तेली, रुपेश बिडये, रमेश परब, ग्रा प सदस्य- माधवी कानडे, रेश्मा परब, प्रभाकर डीचोलकर, सागर कोरगावकर, पिंट्या साटेलकर, प्रदीप परब, प्रितेश धुरी, गणपत डीचोलकर, बाळा सडेकर, कमलाकांत शेणई, दिवाकर कानडे, वैभव पवार, अंकुश बाँबर्डेकर , मनोहर कुबल, विभावरी चव्हाण आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेर्सेबांबर्डे येथे एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण
1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95

Subscribe










