Post Views: 116
सावंतवाडी तालुक्यातील घटना
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. सदर घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. निष्पाप बैलाने विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक आपला जीव गमावला त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Related
शेवटच्या श्वासापर्यंत आशिष पाटील सरांचे उपकार विसरणार नाही #ashishpatil #dikshanaik
माणगाव खोऱ्यात पुराच्या पाण्यात मोटारसायकलस्वार गेला वाहून #viralvideo #reels #ytshorts #shorts
नामदार नितेश राणे यांचा वाढदिवस असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : श्री. रुपेश कानडे
पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! : भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी सिंधुदुर्ग
रिगल कॉलेज कणकवली | Admission open #admission #shorts #ytshorts
स्वतःच्याच कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा विश्वास नाही - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
रिगल कॉलेजच्या यशस्वी विद्यार्थिनीची प्रतिक्रिया #hotelmanagement #hotel #hotels
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुप्रसिद्ध नृत्यांगना दिक्षा नाईक यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
नशेत असलेल्या गोव्यातीलतरुणांची पोलिसांची झटापट
अघोरी पूजा काय असते ते मातोश्रीच्या तिसऱ्या मळ्यावर विचारा #niteshrane #uddhavthackeray #matoshree