कुडाळ : माड्याचींवाडी करमळगाळू येथे २१ दिवसांच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पाचे एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड केले जातात. बाप्पा देखील आनंदाने सर्वांचे प्रेम स्वीकारतो आणि वर्षभरासाठी सर्वांचा निरोप घेतो. आज देखील सतरा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्वांच्या भावना दाटून आल्या होत्या. अखेर सर्वांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.
1
/
104
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
1
/
104


Subscribe










