Category क्राईम

साळीस्ते खून प्रकरणात प्रॉपर्टी वादाचा सुगावा!

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्रीनिवास रेड्डी हे…

साळीस्ते येथे आढळलेला तो मृतदेह डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा

मृत रेड्डी होते बेंगलोर येथील उच्चशिक्षित डॉक्टर दोडामार्ग येथील रक्तळलेली कार ही श्रीनिवास रेड्डी यांचीच या प्रकरणात बडे असामी सहभागी असल्याची सूत्रांची माहिती कणकवली : साळीस्ते येथे आढळलेल्या त्या मृतदेह प्रकरणी कणकवली पोलिसांनी अद्यापही कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, सदरची…

मुंबई – गोवा महामार्गालगत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मृतदेहाच्या शरीरावर आढळले अनेक वार घातपात असण्याची शक्यता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गालगतच्या गणपती सान्याच्या पायरीवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयत पुरुषाच्या अंगावर अनेक वार झालेले आढळले. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत…

तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात? दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर…

हुमरस मधून पळून गेलेला संशयित कोल्हापुरात पकडला

हुमरसमधून दुचाकी चोरून कोल्हापुरात पलायन कुडाळ पोलिसांची दमदार कारवाई कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे पोलिसांच्या गस्ती दरम्यान पकडण्यात आलेल्या दोन तरुणांसोबत पळून गेलेला मुख्य संशयित अखेर कोल्हापुरात सापडला आहे. अक्षय राजू शेलार (वय २५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे…

कोंबड्यांच्या झुंजीची प्रसिद्धी भोवली

९ जणांवर गुन्हा कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर…

पिंगुळी येथे शाळकरी मुलाची आत्महत्या

कुडाळ : पिंगुळी गोंधयाळ येथील वेदांत रामदास करगुटकर (16) यांने शुक्रवारी सायंकाळी 7 वा च्या सुमारास घरांच्या टेरेसवर जाऊन छपराला नायलॉन दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. वेदांत बॅ नाथ पै स्कुल मध्ये दहावीत शिकत होता. तो हुषार व शांत स्वभावाचा…

सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून युवतीला त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट काढून केला अश्लील मेसेज संबंधित तरुण कणकवली तालुक्यातील नाटळ गावचा रहिवासी कणकवली : इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे युवतीलाच अश्लील मेसेज केल्याप्रकरणी राजेश्वर रामदास टारपे (२९, रा. नाटळ ,सुतारवाडी) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले.…

कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाचे युवतीसोबत गैरवर्तन

रिक्षाचालक फरार फरार होताना रिक्षा सीसीटीव्हीत कैद कुडाळ : कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून शोध सुरू…

आंबोली शाळेतील मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या

टीईटी परीक्षेत अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल आंबोली : येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री…

error: Content is protected !!