
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारल्याची शक्यता...
कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात कातकरी मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाजारपेठेतून पटकीदेवी मंदिर मार्गे बांधकरवाडीच्या दिशेने जात असताना कातकरी मुलाचा आणि दोघांचा वाद झाला. यात कातकरी मुलाच्या हातात असलेला कोयता घेऊन त्याच्यावर डोक्यावर तीन ते चार ठिकाणी वार करण्यात आले. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. स्थानिकांना ही घटना कळताच त्यांनी तातडीने जखमी मुलाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










