Category महाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीला भावाने २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता…

बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन.. बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. आरोपींवर कारवाई होता कामा नये…

उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविणार

आ.निलेश राणे; पक्ष संघटनेवर विशेष भर शिवसेना झंझावात ठेवण्याचा आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्र्वास मालवण: शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्यापासून गावतिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना. बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या…

शाळांमधे मराठी शिकविणे अनिवार्य…अन्यथा कारवाईस सामोरे जा!

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निर्णय खासगी, सीबीएससी, आयसीएससी , कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले आहे.एकीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

लवकरच अधिसूचना जाहीर: मंत्री उदय सामंत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला मात्र अजूनही त्याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा होण्याचा मराठी भाषिकांचा…

रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर असणार ड्रोनची नजर

रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या…

मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची आत्महत्या

चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…

राज्यात खाजगी – सरकारी सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मुंबई: आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये फास्ट टॅगबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खासगी सहभाग धोरण- २०१४ मध्ये सुधारणा करणार असून १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी…

आपल्या हक्काची जमीन कुठली?

शेतजमिनीची खातेफोड कशी कराल? जमिनीची खातेफोड म्हणजे काय?जाणून घ्या ब्युरो न्यूज: अनेकदा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये शेतजमीन कसण्याचा भारा हा घरातील कुठल्यातरी एकच सदस्या वर येतो मात्र त्यापासून मिळणारे पीक मात्र सगळेजण वाटून खातात.असाच काहीसा विषय त्यानंतर शेतजमिनीचा मालकी हक्क…

व्यसनाधीन एसटी कर्मचाऱ्यांना बसणार चाप?

एसटी महामंडळाचा व्यसनी कर्मचाऱ्यांवर असणार वॉच नाशिक: गेल्या काही महिन्यांपासून मद्यधुंद चालकाच्या बेपर्वाही मुळे झालेल्या बस अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.यामुळे कित्येक प्रवाशांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.याच पार्शवभूमीवर आता एसटी महामंडळाने गुटखा, तंबाखू प्रेमींसह तळीराम कर्मचाऱ्यांचा शोध…

error: Content is protected !!