रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय;
रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या समुद्रक्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांसाठी 9 ड्रोन मिळणार असून आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मीरकवाडा आणि साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. 9 जानेवारीपासून ड्रोनची गस्त सुरू होणार आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










