लवकरच अधिसूचना जाहीर: मंत्री उदय सामंत
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट
नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला मात्र अजूनही त्याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा होण्याचा मराठी भाषिकांचा मानस कागदावरच राहतो की काय अशा अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच एक म्हत्वाची अपडेट समोर आली आहे. आज महाराष्टाचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.या बैठकीत केंद्रीय मंत्री महोदयांशी संवाद साधल्यानंतर पुढील एका तासात अधिसूचना निघेल. असा विश्वास ना. सामंत ह्यांनी व्यक्त केला. या बैठकीला सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळे. प्रदीप ढवळ उपस्थित होते.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe










