Category महाराष्ट्र

संदीप मेस्त्री यांनी फेडला आ. निलेश राणे यांच्या विजयाचा नवस

दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार…

जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आ. राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशीसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या…

झाराप येथे कार व दुचाकीत भीषण अपघात

शाळकरी मुलगा जागीच ठार… अन्य दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प… कुडाळ : सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले…

मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे भीषण अपघात

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. झाराप तिठा…

सानिका तुळसकर यांचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सन्मान

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अविरतपणे रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या देखरेखीखाली अनेक रुग्ण आजारपणातून बरे होऊन घरी परतले…

निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा

लाखोंचे नुकसान कुडाळ : मंगळवारी सकाळच्या सुमारास निवजे येथे चक्रीवादळ झाले. या वादळात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड चक्रीवादळ झाले. घू… घू… करत हे वादळ निवजे या गावात येऊन धडकले. या वादळाचा भयानक…

सिंधूदर्पणचे संचालक चिन्मय घोगळे व ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना सोशल मीडियावर धमकावण्याचा प्रकार

संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सिंधुदुर्गनगरी : लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया…

खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधीकणकवली : खड्डे बुजवून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग…

ठाकरे शिवसेना आचरा विभाग संघटक,चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा- समीर लब्दे

साहेब… दीर्घायुषी व्हा!! चिंदर गावचा बुलंद आवाज,चिंदर ग्रामपंचायत सदस्य, आचरा ठाकरे शिवसेना विभाग संघटक,माजी आमदार वैभव नाईक यांचे विश्वासू सहकारी, उद्योजक केदार(पप्पू) परुळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!साहेब… आपणास उदंड निरोगी दिली का आयुष्य लाभो ही सदिच्छा 🌹शुभेच्छुक🌹 श्री. समीर लब्दे-…

महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ सावंतवाडी भाजप आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी

सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य राऊळ ५ किमी सावंतवाडी भाजपा आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महेंद्रा अकॅडमीचा…

error: Content is protected !!