मराठी मनाचे मानबिंदू, शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शिवसेना शाखा पणदूर येथे प्रतिमा पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, गोपाळ पालव ,अमेय पालव ,विनायक अणावकर ,किशोर पारकर ,गजानन कुलकर्णी शंकर परब ,शाखा प्रमुख : विवेक निर्गुण ,उपशाखा प्रमुख : सुंदर पणदूरकर ,युवासेना उपशाखा प्रमुख: सचिन साईल ,राजा पणदूरकर ,प्रकाश गोसावी ,अनिकेत राऊळ ,प्रथमेश साईल ,महेंद्र साईल ,तन्मय साईल ,नयना साईल ,मनिषा साईल ,विनायक साईल ,पवन पणदूरकर ,तात्या पणदूरकर ,संजोग साईल ,कुणाल हुमरमळेकर आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










