दोघांचा जागीच मृत्यू
कणकवली : कासार्डे – विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक नागरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव हे दोघेही जीगरी मित्र होते.अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










