कुडाळ : शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमाच्या माध्यमातून अरुणोदय मेटल कंपनी ते राऊळ महाराज मठ मार्गाची स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक महिन्यातील एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजू बिर्जे यांनी सांगितले. स्वच्छता…
चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास…
पालकमंत्री नितेश राणे यांची जनतेला ग्वाही सिंधुदुर्ग : आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक…
आज, २६ जानेवारी, गणतंत्र दिनानिमित्त युवाफोरम संस्थेने ग्रामीण शिक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. प्राथमिक शाळांना ई-लर्निंग साधनांनी सुसज्ज करण्याच्या उपक्रमांतर्गत, आकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. या कार्यक्रमास शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ, तसेच…
संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही कणकवली : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच…
मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे…
कुडाळ : अभिनेते सुनिल तावडे, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, आरती वाडगबाळकर यांनी सूनंदाई कृषी उद्योग या कुडाळमधील लाकडी तेलघाण्याला भेट दिली. शुक्रवारी (२४) हे तीनही मराठी कलाकार कुडाळमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कुडाळमध्येच असलेल्या प्रमोद चुडजी यांच्या सुनंदाई कृषी उद्योग या…
पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत रेल्वे…
कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाचा २७ वा वर्धापन दिन आणि सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी माघी गणेश जयंतीनिमित्त कनेडी येथे २६, २७, ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे…
भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामाचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपूजन कणकवली : विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री…