मुंबई: महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अपात्र लाडक्या बहिणींची छाननी करत असून एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार निकषामध्ये न बसणाऱ्या अशा अपात्र महिला ३० लाख आहेत. अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करण्याच आवाहन देखील सरकारकडून करण्यात येत आहे.मात्र, एक दोन नव्हे तर तब्बल 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती एका वृत्त वाहिनीने दिली दिले आहे.अपात्र 30 लाख लाडक्या बहिणींना सरकारकडून तब्बल तीन हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे देखील म्हटले आहे. आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा आधीच लाभ घेतला असताना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, अपात्र 30 लाख लाडक्या बहिणींमधील बहुतांश महिलांनी आधीच एका योजनेचा लाभ घेतला असताना पुन्हा या योजनेचा घेतल्याचे समोर आले आहे.

तब्बल 30 लाख अपात्र लाडक्या बहिणी!
1
/
95
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
1
/
95

Subscribe










