मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयाची ‘प्रगती’ अभियानात दमदार कामगिरी; राज्यस्तरीय पारितोषिकांवर उठवली मोहोर

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटनन्स यंत्रप्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक राज्यातील मुख्यालयांच्या कार्यालयांतून प्राप्त प्रस्तावांमध्ये “शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण” या संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन उपक्रमाला प्रथम क्रमांक *राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६…








