Category महाराष्ट्र

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित

कुडाळ : पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून या दोन्ही पदांसाठी थोड्याच वेळात अधिकृत अर्ज दाखल केला जाणार…

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कणकवली : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु.…

मालवण हादरले !

कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न हल्लेखोर फरार; हल्ल्याच्या ठिकाणी आढळले बुटांचे ठसे मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गोळीबाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांना…

भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित भाजप जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस सौ.अदिती सावंत,जि.कार्यकारणी सदस्य सौ.ममता धुरी,…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज कुडाळ येथील सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करत…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर.

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून…

संभाजी भिडे गुरुजींवर टिप्पणी करणाऱ्या इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कुडाळ पोलिसांना निवेदन कुडाळ : संभाजी भिडे गुरुजींवर व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून टिप्पणी करणाऱ्या इसमावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने श्रीकृष्ण शिरोडकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला…

आंबा-काजू मोर्चात कुडाळ तालुक्यातील बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !

माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन १२ मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कुडाळ : आंबा आणि काजूची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्गात १२ मार्च रोजी आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून या अनुषंगाने आज कुडाळ…

error: Content is protected !!